Sukshma Aushdhi Kalpana - Marathi
2 modules
Marathi
Certificate of completion
Access for 30 days
Overview
सध्याच्या काळात आयुर्वेदीय औषधांना असणाऱ्या मोठ्या समस्या म्हणजे अनेक औषधी वनस्पती दुर्लभ होत चाललेल्या आहेत, रसौषधींच्या किंमती वाढत चालल्या आहेत त्यामुळे सगळ्याच रुग्णांना त्या विकत घेणं सहज शक्य नाही, त्यातच रुग्णांची औषधांच्या चवीवरून असलेली तक्रार, लहान बालकांमध्ये औषधी प्रमाण ठरविण्यासाठी येणारी अडचण. या सर्व समस्यांवर असलेलं उत्तर म्हणजे सूक्ष्म औषधी कल्पना.
सूक्ष्म औषधी कल्पना म्हणजे नेमकं काय? सूक्ष्म औषधी कल्पना ही पूर्ण आयुर्वेदीय संकल्पना आहे का? याचे आपल्या ग्रंथात काही संदर्भ आहेत का? या पद्धतीने औषधी निर्माण कश्या प्रकारे केला जातो? सूक्ष्म औषधी रुग्णांमध्ये कश्या प्रकारे वापरता येते? कोणकोणत्या व्याधींमध्ये सूक्ष्म औषधीचा आतापर्यंत वापर केला गेलेला आहे आणि त्याचे अनुभव काय आहेत? अश्या सगळ्या प्रश्नांचे समाधान या संपूर्ण कोर्सद्वारे प्राध्यापक वैद्य नरहर भो. प्रभु यांनी केले आहे.
प्राध्यापक वैद्य नरहर भो. प्रभु हे स्वत: १९८९ पासून सूक्ष्म औषधींचा त्यांचा चिकित्सेत यशस्वीरीत्या वापर करीत आहेत. या काळात त्यांना मिळालेले रुग्णानुभव त्यांनी कोर्समध्ये सांगितलेले आहेत.
Modules
सूक्ष्म औषधी कल्पना - परिभाषा
19 attachments • 7 hrs
1. सूक्ष्म औषधी कल्पना- परिभाषा
सूक्ष्म औषधी कल्पना - इतिहास
2. सूक्ष्म औषधी कल्पना - इतिहास
सूक्ष्म औषधी कल्पना - मातृद्राव एक आयुर्वेदीय संकल्पना
3. सूक्ष्म औषधी कल्पना - मातृद्राव एक आयुर्वेदीय संकल्पना
सूक्ष्म औषधी कल्पना - रुग्णानुभव 1
4. सूक्ष्म औषधी कल्पना - रुग्णानुभव 1
सूक्ष्म औषधी कल्पना - रुग्णानुभव 2
5. सूक्ष्म औषधी कल्पना - रुग्णानुभव 2
सूक्ष्म औषधी कल्पना - रुग्णानुभव 3
6. सूक्ष्म औषधी कल्पना - रुग्णानुभव 3
सूक्ष्म औषधी कल्पना - संस्करण व्याख्यान
7. सूक्ष्म औषधी कल्पना - संस्करण व्याख्यान
सूक्ष्म औषधी कल्पना - संस्करण प्रात्यक्षिक
8. सूक्ष्म औषधी कल्पना - संस्करण प्रात्यक्षिक
सूक्ष्म औषधी कल्पना - विचुर्णन व्याख्यान आणि प्रात्यक्षिक
9. सूक्ष्म औषधी कल्पना - विचुर्णन प्रक्रिया व्याख्यान आणि प्रात्यक्षिक
सूक्ष्म औषधी कल्पना - प्रश्नोत्तरे
10. सूक्ष्म औषधी कल्पना - प्रश्नोत्तरे
2. आयुर्वेद इतिहास रिपीट लेक्चर 720P
Rate this Course
₹ 999.00
Order ID:
This course is in your library
What are you waiting for? It’s time to start learning!
Wait up!
We see you’re already enrolled in this course till Access for 30 days. Do you still wish to enroll again?